Dalljiet kaur : हनिमून ट्रिपमध्ये मिनी स्कर्ट, दलजीत झाली ट्रोल; यूजर्स म्हणाले…

टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर नुकतीच दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकली. ती तिच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेतेय. 18 मार्च रोजी 40 वर्षीय दलजीतने बॉयफ्रेंड निखिल पटेलसोबत थाटामाटात लग्न केलं. तिच्या लग्नाचे फोटो अजूनही व्हायरल होत आहेत. दलजीतने नुकतेच तिच्या हनिमूनचे फोटो शेअर केले आहे. ज्यामध्ये ती पतीसोबत पोज देताना दिसतेय. शॉर्ट स्कर्ट आणि क्रॉप टॉपमध्ये दलजीत खूपच […]

Read More

Madhya Pradesh : एकाच मुलावर जडला दोघींचा जीव, मग दे दणादण; एकीची प्रकृती बिघडली

सिंगरौली येथील नवानगर हायस्कूलमध्ये दोन विद्यार्थिनींमध्ये मारहाण झाल्याची घटना घडली. यामागील कारण एक मुलगा. हो! दोघींचा एकाच मुलावर जीव जडला. या दोघींमध्ये सुरू असलेली हाणामारी जवळजवळ 10 मिनिटे सुरू होती. अशात एकीची प्रकृती बिघडली. या हाणामारीत जखमी झालेल्या विद्यार्थिनीला सिंगरौली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मारहाण करणाऱ्या दोन्ही विद्यार्थिनीचे एकाच मुलासोबत प्रेमसंबंध होते. विद्यार्थिनींची मारामारी […]

Read More

प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीचा बोल्ड अंदाज, पाहा फोटो

प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची फिटनेस आणि बोल्डनेस पाहून ती खंरच चाळीशी पार आहे, याचा अंदाज लावता येत नाही. श्वेता तिवारीने नुकताचा तिचा बिकनीतला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती स्वीमसुटमध्ये दिसत आहे. श्वेताने केस मोकळे सोडले आहेत आणि कानावर एक फुल लावला आहे. तसेच तिने अजिबात मेकअप केलेला नाही आहे. या लुकमध्ये देखील […]

Read More

स्वरा भास्करसाठी आला पाकिस्तानातून लेहंगा, पाठवणीच्या वेळी अश्रू अनावर

स्वरा भास्करच्या लग्नाचे सेलिब्रेशन अजूनही सुरू आहे. एकामागून एक तिचे लूक्स समोर येत आहेत. आता स्वराच्या निरोपाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. स्वरा भास्करने समाजवादी पार्टीचे युवा नेते फहाद अहमदसोबत लग्न केले आहे. तिच्या नवीन व्हिडीओमध्ये स्वरा लाल रंगाच्या लेंहग्यात दिसून आहे. हा व्हिडिओ तिच्या निरोपाच्या वेळेचा आहे. स्वरा दारात उभी आहे आणि रडत आहे. तिच्या […]

Read More

Personality Development : या 6 गोष्टी रोज करा.. आयुष्यभर आनंदाची खात्री

आजच्या व्यस्त जीवनात, बहुतेक लोकांना तणाव जाणवतो आणि तणावाच्या परिस्थितीत आनंदी राहणे थोडे कठीण आहे. पण चांगल्या आयुष्यासाठी आनंदी राहणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला 6 असे उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही रोज आनंदी जीवन जगू शकता. स्वतःशी पॉझिटिव्ह बोला. आपण स्वतः स्वतःशी चांगलं बोललो किंवा विचार केला तर आपल्यालाही आनंद होतो. अपयशांमुळे लोक […]

Read More

IPL 2023 : कसं बुक कराल तिकीट? कुठे मिळेल ऑफर.. जाणून घ्या सारं काही!

इंडियन प्रीमियर लीग 2023 ची आतुरता आता संपणार आहे. यंदाचा पहिला सामना 31 मार्चपासून सुरू होईल. 3 वर्षांनंतर देशातील वेगवेगळ्या स्टेडियममध्ये सामने खेळण्यात येणार असल्याने चाहते ते पाहण्यासाठी उत्सुक आहेत. सामन्याच्या तिकिटांची विक्री सुरू झाली आहे. अशा स्थितीत सामन्याची तिकिटं कशी बुक करायची याविषयी जाणून घेऊयात. आयपीएलसाठी, वेगवेगळ्या संघांनी त्यांच्या वेबसाइटवर सामन्यांची तिकिटे विकण्यास सुरुवात […]

Read More

36000 फूट उंचीवर कपल झाले रोमँटिक, फ्लाइटमध्ये केला डान्स… Video व्हायरल

जेव्हा भारतात लग्नाचा सीझन येतो, तेव्हा प्री-वेडिंग शूटच्या फोटोंपासून ते डान्स परफॉर्मन्सपर्यंतचे व्हिडीओ व्हायरल होतात. आपल्या आयुष्यातील हे क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी लोक सर्व काही हौसेने करतात. एका कपलनेही असंच काहीसं केलं आहे. या कपलने 36000 फूट उंचीवरून फ्लाइटमध्ये रोमँटिक गाण्यावर डान्स केला आहे. लग्नाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी कपलने नातेवाइकांसाठी संपूर्ण विमान बुक केलं होतं. यासोबतच त्यांनी […]

Read More

4 फूट उंचीचा ‘तो’ रेसलर, WWE च्या रिंगमध्ये महिला रेसलरला केलेलं KISS

WWE च्या जगात असे अनेक सुपरस्टार आहेत, ज्यांची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. अशाच एका WWE सुपरस्टारचं नाव होतं हॉर्नस्वोगल. WWE मध्ये फक्त 4 फूट 5 इंच असलेल्या हॉर्नस्वोगलला तुम्ही WWE मध्ये पाहिले असेल. तो त्याच्या कारनाम्यांमुळे चर्चेत आला होता. 36 वर्षीय हॉर्नस्वोगलचं खरं नाव डिलन मार्क पोस्ट आहे, तो मूळचा अमेरिकेचा आहे. हॉर्सवॉगलने 2004 मध्ये […]

Read More

मोबाइल दुकानदारावर जडला जीव; पत्नीने रचला कट, पतीची निर्घृण हत्या!

गाझियाबादमधून माणुसकीला काळीमा फासणारी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका महिलेचा मोबाइल शॉप चालवणाऱ्या एका व्यक्तीवर जीव जडला होता. यानंतर, दोघांचही प्रेम प्रकरण सुरू झाले. मोबाइल दुकानदाराच्या प्रेमातून या महिलेने पतीची हत्या केली आहे. यावेळी पतीची हत्या केल्यानंतर त्याने आत्महत्या केली असल्याचं पत्नीकडून भासविण्यात आलं. तपासात महिलेचे तिच्या पतीसोबत चांगले संबंध नसल्याची माहिती पोलिसांना […]

Read More

ईशा अंबानीचा रॉयल लूक पाहतच राहाल…

दिग्गज उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या लेकीने म्हणजेच ईशाने आनंद पिरामलसोबत लग्न केलं आहे. 2018 मध्ये ईशा अंबानी आणि आनंद पिरामलचं थाटामाटात लग्न पार पडलं. आता त्यांना 2 जुळी मुलं आहेत. ईशा अंबानी कोणत्याही फंक्शनमध्ये तिच्या रॉयल लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. लोकल डिझायनर्सना प्रोत्साहन देण्यासाठी ईशा अंबानी अनेकदा अबू जानी-संदीप खोसला आणि […]

Read More