Salman Khan: कोट्यवधींमध्ये फीस घेतो, तरीही राहतो 1BHK फ्लॅटमध्ये, घरात काय काय?

सलमान खान भारतातील सर्वाधिक कमाई करणार्‍या स्टार्सपैकी एक आहे, तो कोट्यवधी रूपये मानधन घेतो. पण कोट्यवधींची कमाई असली तरी सलमानला साधेपणाने राहायला आवडतं. सलमान आई-वडिलांसह कसलेही शौक न बाळगता बिल्डिंगमधील अपार्टमेंटमध्ये राहतो. कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांनी एका पॉडकास्टमध्ये बोलताना सलमान खानच्या साध्या राहणीमानाबाबत काही गोष्टी सांगितल्या होत्या. छाब्रा म्हणाले होते, ‘सलमान गॅलेक्सी अपार्टमेंटमधील 1BHK […]

Read More

IND ODI : एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताची सर्वात कमी धावसंख्या किती?

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यामध्ये टीम इंडियाने सर्वात वाईट प्रदर्शन केलं. टीम इंडिया अवघ्या 117 धावांवर ऑलआऊट झाली. दिग्गज खेळाडूंनी कांगारूंच्या गोलंदाजीसमोर नांग्या टाकल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताने आणखी सर्वात कमी धावसंख्या केली. याआधीचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा सर्वात कमी स्कोर 63 धावांचा आहे, जो 1981 मध्ये सिडनीमध्ये बनला होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाच्या सर्वात कमी धावसंख्येबद्दल […]

Read More

IND vs AUS: सूर्यकुमार यादववर सुनील गावस्कर भडकले, नेमकं काय घडलं?

वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 10 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 117 धावाच केल्या; हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 11 षटकात पूर्ण केले. टीम इंडियाच्या पराभवानंतर फलंदाजांवर टीका होत आहे. सूर्यकुमार यादवही सर्वांच्या निशाण्यावर आहे. माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी सूर्यकुमार यादवच्या खेळीवर प्रश्न उपस्थित केले. ‘सूर्यकुमार यादव फक्त T20 सामन्यासाठीच योग्य […]

Read More

‘प्रकरण बंद करायचं असेल तर…’ सलमान खानला घातपाताची पुन्हा धमकी!

बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानमागे असलेला संकटांचा डोंगर कमी होण्याचं काही नाव घेत नाही. सलमान खानला यापूर्वीही लॉरेन्स बिश्नोईच्या गँगकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या, त्यासाठी त्याला सुरक्षाही देण्यात आली होती. पण अलीकडेच सलमानच्या मॅनेजरला पुन्हा धमकीचा ई-मेल आला आहे, जो रोहित गर्गच्या नावाने पाठवण्यात आला आहे. 18 मार्च रोजी मिळालेल्या धमकीच्या ई-मेलमध्ये सलमानला गँगस्टर गोल्डी […]

Read More

प्रसिद्ध अभिनेत्री कृती सेननने केली नाकाची सर्जरी, फोटो व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनन हीचा जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.या फोटोवर एका नेटकऱ्याने मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. नेटकऱ्याने हा फोटो शेयर करत अभिनेत्रीने नाकाची सर्जरी केल्याची माहिती दिली. हा फोटो पाहिल्यानंतर यावर नेटकरी उलट सुलट चर्चा करतायत. क्रितीने सर्जरी करून खुप चांगले काम केले आहे, असे समर्थन एका युझरने दिले. अनेक चाहत्यांना […]

Read More

कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं, 129 दिवसानंतर रूग्णांमध्ये वाढ

देशात 129 दिवसानंतर कोरोना रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. तब्बल कोरोनाच्या 1000 केसेस समोर आल्या आहेत. अशी माहिती केंद्रीय स्वास्थ मंत्रालयाने रविवारी दिली आहे. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 5,915 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात 1 हजार 71 नवीन केसेस समोर आल्या आहेत. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे रूग्णाच्या मृत्यू झाल्याच्या घटना राजस्थान, […]

Read More

Ind vs Aus 2nd ODI : स्टीव्ह स्मिथने अद्भुत कॅच पकडला; हार्दिक पांड्या बघतच राहिला

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा वनडे विशाखापट्टणम येथे खेळला गेला यादरम्यान भारताच्या फलंदाजांची अवस्था खूपच वाईट झाली होती. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारताचा संपूर्ण संघ 117 धावांवर बाद केला यावेळी ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथची अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळाली स्मिथने स्लिपमध्ये उभारून हार्दिक पांड्याचा अप्रतिम झेल टिपला शॉन एबोटच्या बॉलवर स्मिथने हवेत उडून एका हातात कॅच घेतला सुर्यकुमार […]

Read More

सौंदर्य, मादकता पण… ‘या’ मॉडेलची एक इच्छा अजूनही अपूर्णच!

एक मॉडेल तिच्या परिपूर्ण जोडीदाराच्या शोधात आहे. मात्र प्रत्येक वेळी तिची निराशा होते. सुंदर असण्यासोबतच बुद्धिमान असणं हे तिच्या सिंगल असण्यामागचं एक मोठं कारण असल्याचं ती सांगते. डेनिस रोचा असे या ब्राझिलियन मॉडेलचे नाव आहे. मॉडेलिंगसोबतच ती वकिलीही करते. सोशल मीडियावर तिचे जबरदस्त फॅन फॉलोअर्स आहे. इंस्टाग्रामवर त्याला 20 लाखाहून अधिक लोक फॉलो करतात. डेनिसने […]

Read More

स्टार खेळाडूची तरूणीशी छेडछाड, काय आहे प्रकरण?

आयपीएल 2023 हंगामाला 31 मार्चपासून सुरूवात होणार आहे. या हंगामाची क्रिकेट फॅन्सला उत्सुकता आहे. आयपीएलची सुरूवात एका विवादापासून झाली होती. हे प्रकरण खुप गाजलं होतं. 2011 च्या आयपीएल सीझनमध्ये एका अमेरिकन महिलेसोबत छेडछाड झाल्याची घटना घडली होती. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या प्रसिद्ध क्रिकेटरवरच छेडछाडीचा आरोप होता. रॉयल चॅंलेंजर्स बंगळुरुकडून खेळणाऱ्या ल्युक पोमर्सबेकवर हा आरोप होता. या खेळाडूला […]

Read More

अनेक प्रयत्न करुनही वजन वाढतंय; काय आहेत यामागचे कारणं?

असे अनेक लोक आहेत ज्यांचं वजन अनेक प्रयत्न करुनही कमी होत नाहीये. वजन कमी न होण्याचे अनेक कारणं असू शकतात. अनेकदा काही लोक अशा चुका करतात ज्यामुळे त्यांचं वजन कधीच कमी होत नाही. खूप जास्त खाणं. वजन कमी करायचं असेल तर कॅलरी इंटेक कमी करणं गरजेचं आहे. उदा- तुम्ही जितकं खाता तुम्हाला तितकी जास्त कॅलेरी […]

Read More