अभिनेत्री दीपिका पदुकोणने योगा करतानाचे तिचे खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत

Some Yoga Flex… असं कॅप्शन देत दीपिकाने हे खास फोटो शेअर केले आहेत यात तिची मेहनत पाहून नेटकरी थक्क झाले आहेत

दिपिकाचा फिटनेस पाहून सगळे थक्क झाले आहेत. इंस्टाग्रामवर या फोटोंची चर्चा आहे

दीपिकाचा गहराईयाँ हा सिनेमा नुकताच येऊन गेला आहे त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे

दीपिकाने शेअर केलेल्या या फोटोंवर कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडतो आहे

दीपिका पदुकोण ही आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री आहे, तिचा खास एक चाहता वर्गही आहे

दीपिका नेहमीच तिचे हटके फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते

सोशल मीडियावर सध्या या फोटोंची चांगलीच चर्चा होते आहे