'मी मज हरपून बसले गं...' म्हणत प्राजक्ताच्या दिलखेचक अदा

मुंबई तक

अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिचे खास फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत

सर्व फोटो सौजन्य, प्राजक्ता माळी, इंस्टाग्राम

अभिनेत्री प्राजक्ता माळीचा हा दिलखेचक अंदाज सगळ्यांनाच भावतो आहे

प्राजक्ता माळी हास्यजत्राचं सूत्रसंचालन करते, शिवाय तिचा लक डाऊन बी पॉझिटिव्ह हा सिनेमाही नुकताच ओटीटीवर आला आहे ज्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे

प्राजक्ता माळीने पांडू या सिनेमातही खास भूमिका केली होती, तसंच पावनखिंड या सिनेमातल्या तिच्या अभिनयाचंही कौतुक झालं..

प्राजक्ताने शेअर केलेल्या या फोटोंची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे

प्राजक्ताच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पाडला आहे