सनी लिओनीने तिचे खास फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत
सर्व फोटो सौजन्य-इंस्टाग्राम, सनी लिओनी
ब्लू ड्रेसमधे तिचा अंदाज खुलून दिसतो आहे
सनीने तिचा नवरा डॅनियल वेबरसोबत दिलेली खास पोज
सनी लिओनी इंस्टाग्रामवर चांगलीच सक्रिय असते, ती तिचे वेगवेगळे फोटो पोस्ट करत असते
हातात पिंक कलरची पर्स, ब्लू गाऊन अशा वेशातले सनी लिओनीचे खास फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत
सनी लिओनीने अनेक सिनेमांधून कामं केली आहेत, तसंच ती अनेक गाण्यांमध्येही झळकली आहे, म्युझिक अल्बम्समध्येही तिनं कामं केली आहेत. तिचा असा एक खास चाहता वर्ग आहे