Airtel: दररोज 2.5GB डेटा आणि Amazon Prime फ्री, पाहा काय आहे प्लॅन

मुंबई तक

Bharti Airtel भारतातील सर्वात मोठं टेलिकॉम ऑपरेटर आहे. एअरटेल सध्या अनेक प्रीपेड प्लॅन्सवर यूजर्सला वेगवेगळे ऑफर देत आहे.

एअरटेलचा 349 रुपयांचा प्रीपेड प्लॅन पॉकेट फ्रेंडली नाहीए. या प्लॅनची व्हॅलिडिटी फक्त 28 दिवसांसाठी आहे.

हा प्लॅन त्या लोकांसाठी चांगला आहे जे जास्तीत जास्त ऑनलाइन व्हीडिओ पाहतात. किंवा ज्यांना मोबाइल डेटाची अधिक गरज आहे.

या प्लॅनमध्ये यूजर्सला एकूण 70GB डेटा मिळतो. म्हणजेच दररोज 2.5GB डेटा यूजर्सला मिळेल. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल आणि रोज 100 SMS देखील मिळतं.

या प्लॅनसह यूजर्सला Airtel Thanks बेनिफिट्स देखील दिले जात आहेत.

यामध्ये यूजर्सला Apollo 24/7 Circle चा एक्सेस तीन महिन्यांसाठी कोणतेही शुल्क न आकारता देण्यात आले आहे.

याशिवाय या प्लॅनमध्ये Shaw Academy, Wynk Music चा एक्सेस देखील आहे.

Airtel 349 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये यूजर्सला Amazon Prime मेंबरशिप देखील मिळणार आहे.

एअरटेलचा 349 रुपयांचा प्रीपेड प्लॅन पॉकेट फ्रेंडली नाहीए. या प्लॅनची व्हॅलिडिटी फक्त 28 दिवसांसाठी आहे.