अनिल कपूरची मुलगी रियाचा बिकिनी लुक

मुंबई तक

अनिल कपूरची छोटी मुलगी रिया कपूर सध्या खूपच लाइमलाइटमध्ये आहे.

(फोटो सौजन्य: rheakapoor/instagram)

अनिल कपूरची छोटी मुलगी रिया कपूर सध्या खूपच लाइमलाइटमध्ये आहे.

(फोटो सौजन्य: rheakapoor/instagram)

रिया या फोटोंमध्ये पिंक बिकिनीमध्ये दिसून येत आहे. ज्यामध्ये ती स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसतेय.

(फोटो सौजन्य: rheakapoor/instagram)

रिया सध्या मालदीवमध्ये आपली सुट्टी एन्जॉय करत आहे.

(फोटो सौजन्य: rheakapoor/instagram)

तिचे हे फोटो पाहून चाहते तिच्या हॉटनेसबाबत बरेच कमेंट करत आहेत.

(फोटो सौजन्य: rheakapoor/instagram)

याआधी देखील रियाने बिकिनीमधील अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

(फोटो सौजन्य: rheakapoor/instagram)

रिया ही एक फिल्म प्रोड्यूसर आहे. तिने वीरे दी वेडिंग, खूबसूरत आयशा या सारखे सिनेमे दिग्दर्शितही केले आहेत.

(फोटो सौजन्य: rheakapoor/instagram)