30 हजारापर्यंतचे बेस्ट स्मार्टफोन्स...

मुंबई तक

जर आपण 30 हजारापर्यंतचा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपल्याकडे अनेक ऑप्शन्स उपलब्ध आहेत.

आम्ही आपल्याला भारतात मिळणाऱ्या 30 हजार रुपयांपर्यंतच्या स्मार्टफोनबाबत सांगणार आहोत.

Oppo Reno 6 5G नेटवर्क सपोर्ट याला असणार आहे. ज्याची किंमत 30 हजारांच्या आत आहे.

iPhone SE ची किंमत आता खूपच कमी झाली आहे. याची किंमत देखील 30 हजारांच्या आत आहे.

मोबाइल गेमर्ससाठी Poco F3 GT हा चांगला ऑप्शन आहे. यामध्ये Dimensity 1200 चिपसेट देण्यात आली आहे.

याच प्राइस सेगमेंटमध्ये आणखी एक गेमिंग फोन iQOO Z5 आपण खरेदी करु शकता.

Xiaomi Mi 11 X हा स्मार्टफोन देखील आपल्याला 30 हजारात मिळू शकतो.

सॅमसंग गॅलेक्सी M52 5G स्मार्टफोन देखील 30 हजारात उपलब्ध होऊ शकतो.