बाइक सारखे फीचर्स, BMW च्या भन्नाट स्कूटरची किंमत तब्बल 9.95 लाख!

मुंबई तक

BMW Motorrad India ने भारतात आपली शानदार स्कूटर BMW C400 GT लाँच केली आहे.

(फोटो सौजन्य: BMW)

या स्कूटरमध्ये सगळे फीचर्स हे एखाद्या स्पोर्ट्स बाइकसारखेच देण्यात आले आहेत.

(फोटो सौजन्य: BMW)

BMW C400 GT स्कूटरमध्ये 350cc वॉटर कूल्ड सिंगल सिलेंडर 4-स्ट्रोक इंजिन देण्यात आलं आहे.

(फोटो सौजन्य: BMW)

ही स्कूटर 9.5 सेकंदात 100 किमीपर्यंतचा वेग पकडते

(फोटो सौजन्य: BMW)

या स्कूटरचं डिझाइन देखील खूपच वेगळं आणि आकर्षक असंच आहे.

(फोटो सौजन्य: BMW)

BMW C400 GT मध्ये चांगलं स्टोरेज डिकी, डिआरएलसह एलईडी हँडलॅम्प, इंटीग्रेटेड टर्न इंडिकेटर देण्यात आले आहेत.

(फोटो सौजन्य: BMW)

भारतात या स्कूटरची किंमत ही 9.95 लाख रुपयांपासून सुरु होते.

(फोटो सौजन्य: BMW)