अनन्या पांडेचा बिकीनी लुक पाहिलात का? सोशल मीडियावर फोटो व्हायरल

मुंबई तक

अभिनेत्री अनन्या पांडेचे बिकीनी फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत

फोटो सौजन्य-अनन्या पांडे, इंस्टाग्राम पेज

अनन्याने प्रिंटेड बिकीनी घातलेले फोटो हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत

फोटो सौजन्य-अनन्या पांडे, इंस्टाग्राम पेज

अनन्याचा हा बोल्ड अंदाज सगळ्यांनाच आवडतो आहे

फोटो सौजन्य-अनन्या पांडे, इंस्टाग्राम पेज

अनन्या पांडे ही चंकी पांडेची मुलगी आहे. ती कायमच इंस्टाग्रामवर तिचे फोटो पोस्ट करत असते

फोटो सौजन्य-अनन्या पांडे, इंस्टाग्राम पेज

गॉगल, हातात कडं, बिकीनी हा तिचा लुक व्हायरल होतो आहे

फोटो सौजन्य-अनन्या पांडे, इंस्टाग्राम पेज

अनन्याने स्टुडंट ऑफ द इअर २ या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं

फोटो सौजन्य-अनन्या पांडे, इंस्टाग्राम पेज

आर्यन खान प्रकरणात अनन्याचे आणि त्याचे चॅट समोर आले होते, त्यानंतर अनन्यालाही चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं.

फोटो सौजन्य-अनन्या पांडे, इंस्टाग्राम पेज