सोनम कपूर ही बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे, ती इंस्टाग्राम आणि सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.सोनम कपूर गरोदर आहे, लवकरच ती आई होणार आहे. तिने तिचे प्रेग्नंट असतानाचेही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत.सोनम कपूर तिच्या बिनधास्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहे, तिने अनेकदा बिनधास्त वक्तव्यं केली आहेत.प्लेअर्स नावाच्या सिनेमाचं प्रमोशन करत असताना सोनम कपूरने मिडल फिंगर दाखवलं होतं त्यावरूनही बराच वाद झाला होता.एवढंच नाही एकदा तिने कतरिना कैफला बेशरमही म्हटलं होतं. अनुपमा चोपडासोबत तिने दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये हे वक्तव्य केलं होतं,.एवढंच नाही तर एकदा ऐश्वर्या रायला सोनम एकदा आंटी म्हणाली होती, त्यावर ऐश्वर्याही चांगलीच भडकली होती .सोनम कपूर ही आघाडीची अभिनेत्री असून ती तिच्या बिनधास्त आणि खास वक्तव्यांसाठीही ओळखली जाते, त्यावरून अनेकदा वादही झालेत।