297 रुपयांच्या EMI मध्ये खरेदी करा 'हा' स्मार्टफोन

मुंबई तक

जर आपण नवा स्मार्टफोन खरेदी करणार असेल आणि आपलं बजेट अगदीच कमी असेल तरी काळजी करण्याची गरज नाही.

आम्ही आपल्याला अशा स्मार्टफोनबाबत सांगणार आहोत जो 5000 रुपयांच्या कमी किंमतीत मिळणार आहे.

Tecno Pop 5 LTE हा स्मार्टफोन EMI वर खरेदी करु शकता. याशिवाय या फोनवर Exchange Offer देखील मिळत आहे.

ड्यूल सिम सपोर्टचा हा स्मार्टफोन Android 11 Go एडिशनवर बेस्ड Hios 7.6 वर आधारित आहे.

यामध्ये 2GB RAM + 32GB स्टोरेज मिळतं. स्टोरेजसाठी मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने 256GB पर्यंत वाढवू शकतं.

यामध्ये ड्यूल रिअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये मेन कॅमेरा 8 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सल आहे.

यामध्ये 5000 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

हा फोन Deepsea Luster, Ice Blue आणि Turquoise Cyan या कलरमध्ये उपलब्ध आहे.