'हास्यजत्रा' फेम प्राजक्ताच्या प्रसन्न अदा

मुंबई तक

प्राजक्ता माळी ही सध्याच्या घडीला सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते.

सर्व फोटो सौजन्य - प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम अकाऊंट

महाराष्ट्राची हास्यजत्रा या शो मधल्या सेटवरचे आपलं खास फोटोसेशन प्राजक्ताने चाहत्यांसाठी शेअर केलं आहे.

प्राजक्ताच्या या लुकची आणि तिच्या या प्रसन्न भावमुद्रांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.

प्राजक्ताच्या प्रत्येक फोटोसेशनला तिचे चाहते सोशल मीडियावर भरभरुन प्रतिसाद देत असतात.

काय मग, तुम्हाला कसा वाटला प्राजक्ताचा हा प्रसन्न अंदाज? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा