BirthDay Girl बिपाशाबद्दल या गोष्टी माहित आहेत का?

मुंबई तक

बिपाशा बासूने तिच्या सिनेमाच्या करिअरची सुरूवात हॉरर सिनेमापासून केली आहे

फोटो-बिपाशा बासू, इंस्टाग्राम पेज

बिपाशाचं लग्न करणसिंग ग्रोव्हर या अभिनेत्यासोबत झालं असलं तरीही तिचं नाव याआधी जॉन अब्राहम आणि डिनो मोरिया या दोघांसोबतही जोडलं गेलं आहे

फोटो-बिपाशा बासू, इंस्टाग्राम पेज

बिपाशा तिच्या हॉट आणि मादक अदांसाठी ओळखली जाते

फोटो-बिपाशा बासू, इंस्टाग्राम पेज

बिपाशाने आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये बोल्ड सीन दिले आहेत

फोटो-बिपाशा बासू, इंस्टाग्राम पेज

बिपाशा बासूने ओमकारा या सिनेमात केलेल्या नमक इश्कका आणि बिडी जलाईले या गाण्याचंही विशेष कौतुक झालं होतं

फोटो-बिपाशा बासू, इंस्टाग्राम पेज

बिपाशाने करणसिंग ग्रोव्हरसोबत एका वेबसीरिजमध्ये आणि अलोन या सिनेमात काम केलं आहे. त्याच्याशी लग्न झाल्यापासून मात्र ती सिनेसृष्टीत झळकलेली नाही

फोटो-बिपाशा बासू, इंस्टाग्राम पेज

बिपाशा इंस्टाग्राम आणि सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. ती तिचे बोल्ड आणि हॉट फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते

फोटो-बिपाशा बासू, इंस्टाग्राम पेज