Google वर चुकूनही 'या' 3 गोष्टी करु नका सर्च, नाहीतर जाल थेट तुरुंगात!

मुंबई तक

इंटरनेटवर काहीही सर्च करणं अगदीच सोपं आहे. पण आपण तीन गोष्टींबाबत काही सर्च केलं तर आपल्याला तुरुंगातही जावं लागू शकतं.

(प्रातिनिधिक फोटो)

गुगलवर चाइल्ड पोर्नोग्राफी आणि इतर दोन गोष्टी सर्च करणाऱ्यांवर सायबर क्राइम पोलिसांची बारीक नजर असते.

(प्रातिनिधिक फोटो)

चाइल्ड पोर्नोग्राफी: म्हणजेच लहान मुलांशी निगडीत काही अश्लील किंवा पॉर्न कंटेट सर्च करणं आपल्याला बरंच महागात पडू शकतं.

(प्रातिनिधिक फोटो)

यासाठी आयटी अॅक्ट अंतर्गत चाइल्ड पोर्नोग्राफी सर्च करण्यापासून ते त्यांचे फोटो किंवा व्हिडिओ डाऊनलोड करणं हा गुन्हा आहे.

(प्रातिनिधिक फोटो)

चाइल्ड पोर्नोग्राफीशी निगडीत व्हीडिओ किंवा फोटो दुसऱ्याच्या इंटरनेटवरुन पाठवणं हा गुन्हा आहे. यासाठी तुम्हाला 5 ते 7 वर्षापर्यंत तुरुंगात जावं लागू शकतं.

(प्रातिनिधिक फोटो)

बॉम्ब कसा बनवायचा: याशिवाय जर आपण चूकनही गुगलवर बॉम्ब कसा बनवायचा हे सर्च केलं तरी देखील आपली तुरुंगावारी होऊ शकते.

(प्रातिनिधिक फोटो)

गर्भपात सर्च करणं: गर्भपात कसा करायचा आणि यासाठी काय उपाय आहेत असं जर काही सर्च केल्यासही आपण पोलिसांच्या रडारवर येऊ शकतात.

(प्रातिनिधिक फोटो)

पीएनडीटी अॅक्टमध्ये गर्भपात करणं हा गुन्हा आहे. अशावेळी गुगलवर आपण असं काही सर्च केलं तर आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

(प्रातिनिधिक फोटो)