फ्रेंच ओपनमध्ये 21 वर्षीय टेनिसस्टारचा जलवा

मुंबई तक

वर्ल्ड नंबर - 1 इगा स्वियातेक ही वुमन्स सिंगल्सच्या फायनलमध्ये पोहचली आहे.

(फोटो सौजन्य: Roland-Garros Twitter)

फायनलमध्ये तिची टक्कर 18 वर्षीय अमेरिकन स्टार टेनिसपटू कोको गॉफ हिच्याशी असणार आहे.

(फोटो सौजन्य: Roland-Garros Twitter)

फ्रेंच ओपनमध्ये वुमन्स सिंगल्स फायनल 4 जूनला खेळविण्यात येणार आहे.

(फोटो सौजन्य: Roland-Garros Twitter)

सेमीफायनलमध्ये इगाने रशियाच्या दारिया कसात्किनाला हरवलं आहे.

(फोटो सौजन्य: Roland-Garros Twitter)

इगाने दारिया हिला 6-2, 6-1 ने हरवलं. ही मॅच जवळजवळ 1 तास 4 मिनिटांपर्यंत सुरु होती.

(फोटो सौजन्य: Roland-Garros Twitter)

इगा स्वियातेक याआधी 2020 मध्ये फ्रेंच ओपन सिंगल्स जिंकली आहे.

(फोटो सौजन्य: Roland-Garros Twitter)

पोलंडच्या इगाने करिअरमध्ये आतापर्यंत फक्त एकच ग्रँड स्लॅम जिकलं आहे.

(फोटो सौजन्य: Roland-Garros Twitter)

दुसरी फायनलिस्ट कोको गॉफ हिने आतापर्यंत एकही ग्रँड स्लॅम जिंकलेलं नाही.

(फोटो सौजन्य: Roland-Garros Twitter)