Ganeshotsav 2021 : 'बाप्पाला एवढंच म्हणायचंय'; 'या' फोटोंवरुन तुमचीही हटणार नाही नजर

मुंबई तक

मुंबईकरांसाटी गणेशोत्सव म्हणजे आनंदाची पर्वणीच... सगळीकडे वातारणही प्रसन्न अन् आनंदी.

मंगेश आंब्रे

गणेशोत्सवाच्या काळातील देखावे, हा कायम आकर्षण व चर्चेचा विषय असतो.

मंगेश आंब्रे

तुम्ही जे फोटो बघत आहात त्यामुळे मुंबई दरवर्षी कोणत्या समस्येला तोंड देते हे तुमच्या लक्षात आलंच असेल.

मंगेश आंब्रे

मुंबईला दरवर्षी भेडसावणारी समस्या सुक्ष्म कलेतून मांडली आहे, सायन (माला गार्डन) येथील 'पॉलचा लाडका' गणेश मंडळानं.

मंगेश आंब्रे

पर्यावरणाच्या बाबतीत हलगर्जीपणा दाखवून विकास होऊ शकतो. आर्थिक भरभराटही होईल. पण ही भरभराट विनाशाकडे वाटचाल करेल.

मंगेश आंब्रे

तसं होऊन द्यायचं नसेल तर वेळीच सावध व्हा, असं म्हणत सुक्ष्म कलेतून एका गंभीर विषयाकडे लक्ष्य वेधण्यात आलं आहे.

मंगेश आंब्रे

दरवर्षी तुंबणारी मुंबईची कहाणी 'अतिवृष्टी आणि पाणी जमाव' विषयातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

मंगेश आंब्रे

फ्रँक्लीन पॉल (संकल्पना), प्रियेश त्रिपाठी (लिखाण), उदय राजेंद्र गोटावले (मूर्तिकार), केतन दुदवडकर (कलाकार).

मंगेश आंब्रे

अद्वैत सापते सूनीत आजगेकर (चित्रकार), दिनेश परशुराम मेस्त्री (कारपेंटर), शंतनु चंद्रविजया (संकलन) यांनी हा देखावा साकारला आहे.

मंगेश आंब्रे