देशमुखांच्या सूनेचा 'मराठमोळा लूक'; जेनेलियाच्या फोटोवर लाईक्सचा वर्षाव

मुंबई तक

अभिनेत्री जेनेलिया डिसोझा-देशमुख हे नेहमीच फोटो, व्हिडीओ आणि रिल्समुळे चर्चेत असते.

geneliad/Instagram

देशमुखांची सून असलेली जेनेलियाही तिचे ग्लॅमरस फोटो आणि सेलिब्रेशनचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

geneliad/Instagram
geneliad/Instagram

जेनेलिया डिसोझाच्या खास मराठमोळ्या लूकची सोशल मीडिया चर्चा आहे.

geneliad/Instagram

जेनेलियाने लाल रंगाची साडी, केसात गजरा, हातात हिरवा चुडा असा क्लासिकल लूकमध्ये फोटोशूट केलं आहे.

geneliad/Instagram

जेनेलियाचं हे रुपही चाहत्यांना आवडलं असून, जेनेलियाच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.

geneliad/Instagram