KatrinaVicky : कतरिना आणि विकीच्या लग्नाचे खास फोटो पाहिले का?

मुंबई तक

विकी कौशल आणि कतरिना कैफ या दोघांचा विवाह सोहळा आज राजस्थानमध्ये पार पडला

फोटो सौजन्य-विकी कौशल-इंस्टाग्राम, कतरिना कैफ-इंस्टाग्राम

विकी आणि कतरिना हे देखील आता सेलिब्रिटी कपल म्हणून गणले जातील यात काही शंका नाही

फोटो सौजन्य-विकी कौशल-इंस्टाग्राम, कतरिना कैफ-इंस्टाग्राम

कतरिना कैफने गडद गुलाबी रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान केला होता

फोटो सौजन्य-विकी कौशल-इंस्टाग्राम, कतरिना कैफ-इंस्टाग्राम

कतरिना आणि विकीची यांची जोडी यावेळी अत्यंत लोभसवाणी दिसत होती.

फोटो सौजन्य-विकी कौशल-इंस्टाग्राम, कतरिना कैफ-इंस्टाग्राम

विकी कतरिनाच्या लग्नानंतरचा पहिला फोटो

फोटो सौजन्य-विकी कौशल-इंस्टाग्राम, कतरिना कैफ-इंस्टाग्राम

विकी कौशल आणि कतरिना कैफ या दोघांनीही त्यांच्या इंस्टापेजवर फोटो शेअर केले आहेत