रणबीर आणि आलियाचे न पाहिलेले फोटो तुम्ही पाहिलेत का?

मुंबई तक

आलिया भट आणि रणबीर कपूर या दोघांचे खास फोटो शेअर केले आहेत.

सर्व फोटो सौजन्य-आलिया भट, इंस्टाग्राम

आलिया भटने हे खास फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिची केमिस्ट्री दिसून येते आहे

आलिया भटने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत

आलिया भट आणि रणबीर कपूर या दोघांनी १४ एप्रिल रोजी लग्न केलं. त्याचेही खास फोटो शेअर केले होते. आता आलियाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये या दोघांची केमिस्ट्री दिसून येते आहे

आलिया भट आणि रणबीर कपूर हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते

आलिया भट आणि रणबीर यांचे खास फोटो रणबीरनेही पोस्ट केले आहेत