रूप सुहाना लगता है! असं का म्हणतेय हेमांगी कवी?

मुंबई तक

अभिनेत्री हेमांगी कवीने दसऱ्यानिमित्त खास फोटो शूट केली आहे

फोटो सौजन्य-हेमांगी कवी, इंस्टाग्राम

हेमांगीने नऊवारी नेसून हे खास फोटो शूट केलं आहे आणि रूप सुहाना लगता है या गाण्यावर नाचही केला आहे

फोटो सौजन्य-हेमांगी कवी, इंस्टाग्राम

हेमांगी कवी ही मराठीतली आघाडीची अभिनेत्री आहे, ती इंस्टाग्रामवर चांगलीच सक्रिय असते

फोटो सौजन्य-हेमांगी कवी, इंस्टाग्राम

हेमांगीचा हा लुक इंस्टाग्रामवर चर्चेचा विषय ठरतो आहे

फोटो सौजन्य-हेमांगी कवी, इंस्टाग्राम

हेमांगी कवीने दसऱ्याच्या दिवशी हे फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत

फोटो सौजन्य-हेमांगी कवी, इंस्टाग्राम

हेमांगी कवी तिच्या पतीसोबत

फोटो सौजन्य-हेमांगी कवी, इंस्टाग्राम