दिल्ली कॅपिटल्सचा एक उनाड दिवस

मुंबई तक

ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सचा संघ आयपीएलच्या चौदाव्या हंगामात प्ले-ऑफमध्ये दाखल झाला आहे.

सर्व फोटो सौजन्य - दिल्ली कॅपिटल फेसबूक अकाऊंट

प्ले-ऑफच्या सामन्यांआधी स्वतःला ताजंतवानं ठेवण्यासाठी दिल्लीच्या खेळाडूंनी हॉटेलबाहेर येऊन परिवारासोबत मजामस्ती केली

दिल्लीचा रविचंद्रन आश्विन आपली पत्नी आणि दोन मुलींसह निवांत क्षणी

दिल्लीचा आवेश खान बीच व्हॉलीबॉलचा आनंद घेताना

दिल्लीच्या यंदाच्या हंगामात चांगल्या कामगिरीमागे अमित मिश्राचाही मोलाचा वाटा आहे. चौदाव्या हंगामात पहिल्या सत्रात दिल्लीकडून मिश्राने महत्वाची भूमिका बजावली होती.

दुखापतीमधून सावरुन दमदार पुनरागमन केलेल्या श्रेयस अय्यरनेही दिल्लीला प्ले-ऑफमध्ये जागा मिळवून देण्याच सिंहाचा वाटा उचलला आहे.

टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात जागा न मिळालेला शिखर धवन यंदा दिल्लीला ट्रॉफी जिंकवून देत स्वतःला सिद्ध करण्याच्या तयारीत असेल

त्याच प्रमाणे पृथ्वी शॉला देखील भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी या आयपीएलमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे.

ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ स्वतःला मिळालेल्या मोकळ्या वेळेत मजामस्ती करताना...

इंग्लंडचा टॉम करन निवांत क्षणी...