KKR च्या स्टार क्रिकेटरच्या बायकोचा सोशल मीडियावर कहर

मुंबई तक

केकेआरचा स्टार क्रिकेटर आंद्रे रसल हा आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो

(फोटो सौजन्य: ar12russell)

आयपीएलमध्ये तो गेली अनेक सीजन केकेआरच्या टीमकडून खेळताना पाहायला मिळतोय.

(फोटो सौजन्य: ar12russell)

मात्र, यावेळी रसलपेक्षा त्याची पत्नीच सोशल मीडियावर अधिक चर्चेत आहे.

(फोटो सौजन्य: ar12russell)

कारण तिचे ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

(फोटो सौजन्य: ar12russell)

आंद्रे रसेलची पत्नी जेमिस लॉरा ही एक मॉडेल आहे.

(फोटो सौजन्य: ar12russell)

ती सोशल मीडियावर खपूच अॅक्टिव्ह असते आणि आपले अनेक बोल्ड फोटो शेअर करते.

(फोटो सौजन्य: ar12russell)

जेमिस नेहमीच बोल्ड आणि हॉट फोटो आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत असते.

(फोटो सौजन्य: ar12russell)

रसल आणि जेमिस यांनी बराच काळ एकमेकांना डेट केलं आणि त्यानंतर त्यांनी 2016 मध्ये लग्न केलं होतं.

(फोटो सौजन्य: ar12russell)

या फोटोमध्ये जेमिस ही खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

(फोटो सौजन्य: ar12russell)