'या' क्रिकेटरच्या पत्नीसमोर अभिनेत्रीही आहेत फेल!

मुंबई तक

आयपीएलमध्ये निकोलस पूरन हा त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो.

(फोटो सौजन्य: kathrinam_pooran)

तो सध्या आयपीएल 2022 मध्ये हैदाराबाद सनरायर्जसकडून खेळत आहे.

(फोटो सौजन्य: kathrinam_pooran)

निकोलस पूरनची पत्नी एलिसा मिगुएल ही नेहमी स्टँडमधून त्याला चिअर करताना पाहायला मिळते.

(फोटो सौजन्य: kathrinam_pooran)

एलिसाचं इंस्टाग्राम पाहिल्यानंतर आपल्याला समजून येईल की ती ग्लॅमरस आहे.

(फोटो सौजन्य: kathrinam_pooran)

बिकिनी लुकमध्ये ती खूपच मादक आणि ग्लॅमरस दिसते.

(फोटो सौजन्य: kathrinam_pooran)

या फोटोमध्ये एलिसा एखाद्या फॅशन शोमधील मॉडेलप्रमाणेच दिसते आहे.

(फोटो सौजन्य: kathrinam_pooran)

स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करणं आणि तिथे एन्जॉय करणं हे एलिसाला खूपच आवडतं.

(फोटो सौजन्य: kathrinam_pooran)

एलिसा आणि निकोलस अनेकदा आपले दोघांचे फोटो हे सोशल मीडियावर शेअर करत असतात.

(फोटो सौजन्य: kathrinam_pooran)