ब्लॅक बिकिनीत 'जन्नत गर्ल'चा जलवा

मुंबई तक

जन्नत फेम सोनल चौहान सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते.

(फोटो सौजन्य: SonalChauhan)

ती नेहमीच आपल्या फॅन्ससाठी नवनवे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

(फोटो सौजन्य: SonalChauhan)

सोनल सध्या आपल्या बोल्ड फोटोशूटमुळे बरीच चर्चेत आहे.

(फोटो सौजन्य: SonalChauhan)

सोनलने ब्लॅक बिकिनीमध्ये समुद्रकिनारी एक खूपच हॉट फोटोशूट केलं आहे.

(फोटो सौजन्य: SonalChauhan)

सोनल या फोटोमध्ये आपली फिगर फ्लॉन्ट करताना दिसून येत आहे.

(फोटो सौजन्य: SonalChauhan)

सोनलचे हे हॉट फोटो तिच्या चाहत्यांना खूपच आवडत असल्याचं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पाहायला मिळत आहे.

(फोटो सौजन्य: SonalChauhan)

सोनलचे हे फोटो सोशल मीडियावर देखील आता व्हायरल झाले आहेत.

(फोटो सौजन्य: SonalChauhan)

सोनलने इमरान हाश्मीसोबत जन्नत सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

(फोटो सौजन्य: SonalChauhan)

यानंतर ती बुड्ढा होगा तेरा बाप, रेनबो, 3जी, पलटन, जॅक अँड जिल यासारख्या सिनेमात दिसून आली होती.

(फोटो सौजन्य: SonalChauhan)

हिंदी सिनेमांशिवाय सोनलने तमिळ, तेलगू आणि कन्नड सिनेमांमध्येही काम केलं आहे.

(फोटो सौजन्य: SonalChauhan)