काजोल-अजयची मुलगी न्यासाचा ग्लॅमरस लूक

मुंबई तक

अभिनेत्री काजोल आणि अभिनेता अजय देवगण यांची मुलगी न्यासा देवगण सध्या खूपच चर्चेत आहे.

(फोटो सौजन्य: nysadevganx)

न्यासाचे काही फोटो हे सोशल मीडियावर सध्या खूपच व्हायरल होत आहेत.

(फोटो सौजन्य: nysadevganx)

या फोटोंमध्ये न्यासाने लाल रंगाचा ड्रेल परिधान केला आहे. ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसते आहे.

(फोटो सौजन्य: nysadevganx)

या फोटोमध्ये ती आपल्या गर्ल गँगसोबत एन्जॉय करताना दिसते आहे.

(फोटो सौजन्य: nysadevganx)

न्यासाच्या या फोटोंना कमेंट आणि लाइक्सही बरेच मिळत आहेत.

(फोटो सौजन्य: nysadevganx)

न्यासा ही सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह झाली असून ती सध्या स्वत:चे अनेक फोटो शेअर करत असते.

(फोटो सौजन्य: nysadevganx)

न्यासा ही लवकरच बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण करेल अशी सतत चर्चा तिच्या चाहत्यांमध्ये असते. मात्र, याबाबत अद्याप तरी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

(फोटो सौजन्य: nysadevganx)