करिना ते अनुष्का.. प्रेग्नेंसीमधील अभिनेत्रींची योगसाधना

मुंबई तक

अभिनेत्री देबिना बॅनर्जी ही लवकरच आई होणार आहे.

(फोटो सौजन्य: debinabon)

प्रेग्नेंसीच्या नवव्या महिन्यात देखील स्वत:ला फिट ठेवण्यासाठी ती योगा करत आह

(फोटो सौजन्य: debinabon)

देबिनाने इंस्टाग्रामवर शीर्षासन करतानाचा एक फोटो देखील पोस्ट केला आहे.

(फोटो सौजन्य: debinabon)

देबिनाशिवाय इतरही अभिनेत्रींनी प्रेग्नेंसीदरम्यान योगा करत स्वत:ला फिट ठेवण्याचा प्रयत्न केला होता.

(फोटो सौजन्य: kareenakapoorkhan)

. सिनेसृष्टीपासून काहीशी दूर गेलेली अभिनेत्री समीरा शेट्टी ही देखील प्रेग्नेंसीमध्ये योगा करत होती.

(फोटो सौजन्य: reddysameera)

अभिनेत्री सोहा अली खान देखील प्रेग्नेंसीमध्ये फिटनेससाठी योगा करायची.

(फोटो सौजन्य: sakpataudi)

विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा ही देखील प्रेग्नेंसीदरम्यान योगा करायाची. तिचा हा फोटो तेव्हा खूपच व्हायरल झाला होता.

(फोटो सौजन्य: anushkasharma)

फिटनेस फ्रीक असणारी करीना कपूर देखील आपल्या दुसऱ्या गरोदरपणात नेहमी योगा करायची.

(फोटो सौजन्य: kareenakapoorkhan)