कतरिना-विकी 'अशी' एन्जॉय करतायेत सुट्टी

मुंबई तक

आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून कतरिना आणि विक्की कौशल हे सध्या मस्त सुट्टी काढून एन्जॉय करत आहेत.

बीचवर निवांत बसलेल्या कतरिनाचा हा फोटो सोशल मीडियीवर खूपच व्हायरल होत आहे.

बिग साइज हॅटमध्ये कतरिना ही खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

ब्लॅक स्विमविअरमध्ये कतरिना आपली टोन्ड फिगर फ्लाँट करत आहे.

कतरिनाचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूपच आवडत आहे.

विकी कौशलने आपल्या या हॉलिडे ट्रिपचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

विकी आणि कतरिना नेमके कोणत्या ठिकाणी फिरायला गेले होते याचा खुलासा केलेला नाही. मात्र, फोटोवरुन असं दिसून येतंय की ते अगदी शांत आणि अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी फिरण्यासाठी गेले होते.

तिच्या या फोटोला आतापर्यंत लाखो लाईक्स मिळाले आहेत.

विकी आणि कतरिनाचा हा फोटो त्यांच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे.

ब्लॅक कॅपमधील कतरिनाचा हा लुक चाहत्यांना अक्षरश: घायाळ करणार आहे.