"मुझे गलत मत समझो..." सिद्धू मुसेवालाची अखेरची पोस्ट चर्चेत

मुंबई तक

पंजाबी सिंगर सिद्धू मुसेवालाचं निधन झालं आहे, गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली

सर्व फोटो सौजन्य-सिद्धू मुसेवाला, इंस्टाग्राम अकाऊंट

सिद्धू मुसेवाला यांची शेवटची म्हणजेच चार दिवसांपूर्वीची पोस्ट चर्चेत आहे

सिद्धू मुसेवालाने त्याचं एक गाणं पोस्ट केलं होतं

या गाण्याच्या कॅप्शनमध्ये सिद्धू म्हणतो की "इसे भुल जाओ मगर मुझे गलत मत समझना..." त्याच्या या पोस्टची चांगलीच चर्चा होते आहे

सिद्धूच्या या शेवटच्या पोस्टला ७,९२१,०४१ व्ह्यूज आले आहेत, त्याच्या निधनानंतर फॅन्समध्ये ही पोस्ट व्हायरल होते आहे

सिद्धूच्या पोस्टवर कमेंट करत त्याच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना करत आहेत