मृण्मयी देशपांडेचा साडीतला लडीवाळ अंदाज पाहिलात का?

मुंबई तक

मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ही नेहमी आपल्या दर्जेदार अभिनयासाठी ओळखली जाते

फोटो सौजन्य - मृण्मयी देशपांडे इन्स्टाग्राम अकाऊंट

कुंकू या मालिकेपासून सुरु झालेला मृण्मयीचा हा प्रवास नंतर मराठी चित्रपट, मालिका, वेब सिरीज असा सुरुच आहे.

मृण्मयीने नुकतच आपलं साडीतलं एक खास फोटोसेशन सोशल मीडियावर आपल्या फॅन्ससाठी शेअर केलं आहे.

मृण्मयी सध्या झी मराठी वाहिनीवर सा रे ग म प लिटील चँम्प्स या शोचं अँकरिंग करते आहे.

तिच्या या कामाबद्दल सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी तिचं कौतुक केलंय.

डिजायनर साडी आणि आकर्षक ज्वेलरीमधला मृण्मयीचा हा लडीवाळ लूक सध्या चाहत्यांना भूरळ घालतो आहे.

काय मग, तुम्हाला कसा वाटला मृण्मयीचा हा अंदाज?