मराठमोळ्या सईचा ग्लॅमरस अंदाज

मुंबई तक

अभिनेत्री सई ताम्हणकरने आता मराठी-हिंदी इंडस्ट्रीत आपलं नाव मोठं केलं आहे.

सर्व फोटो सौजन्य - सई ताम्हणकर इन्स्टाग्राम अकाऊंट

मालिका, चित्रपट, वेब सिरीज, टीव्ही शो यासारख्या अनेक माध्यमांमधून सई आपल्या चाहत्यांच्या भेटीसाठी येत असते.

सई ताम्हणकरने नुकतच आपलं एक ग्लॅमरस फोटोशूट इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलंय

सुरुवातीला सोज्वळ भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सईने नंतर अनेक चित्रपटांमध्ये बोल्ड भूमिका करत सर्वांची मनं जिंकली

विशेषकरुन हंटर या सिनेमातील सईने साकारलेली भूमिका चांगलीच लक्षवेधी ठरली

सई सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांशी नेहमी संपर्कात असते.

सध्या सई ताम्हणकर सोनी टीव्हीवर महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात परिक्षकाच्या भूमिकेत दिसते आहे

मग, तुम्हाला कसा वाटला सईचा हा ग्लॅमरस अंदाज? सईचे आणखी फोटो पहायचे आहेत? इथे क्लिक करा