सोनालीचा मनमोहक अंदाज पाहिलात का?

मुंबई तक

सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांशी नेहमी संपर्कात असणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी

सर्व फोटो सौजन्य - सोनाली कुलकर्णी इन्स्टाग्राम अकाऊंट

अप्सरा आली म्हणून पहिल्यांदा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेल्या सोनालीने यानंतर उत्तरोत्तर प्रगतीच केली आहे.

थंडीच्या लूकमध्ये सोनालीने आपला एक कूल लुक इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

तिचा हा लूक चाहत्यांना भूरळ घालतो आहे.

काही महिन्यांपूर्वीच सोनालीचा झिम्मा आणि पांडू असे दोन सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत.