पिंक ड्रेसमधला सोनालीचा क्यूट अंदाज

मुंबई तक

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या चांगलीच आनंदात आहे.

सर्व फोटो सौजन्य - सोनाली कुलकर्णीू इन्स्टाग्राम अकाऊंट

तिची प्रमुख भूमिका असलेला झिम्मा हा चित्रपट सध्या चित्रपट गृहांमध्ये चांगली कामगिरी करतोय. मराठी प्रेक्षकांचाही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

यानिमीत्ताने पिंक रंगाच्या वेस्टर्न ड्रेसमध्ये सोनालीने नुकतच एक खास फोटोशूट केलंय.

या फोटोशूटमधल्या सोनालीच्या ग्लॅमरस अदांवर तिचे चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.

झिम्मा पाठोपाठ पांडू हा सोनालीचा आणखी एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

काय मग, तुम्हाला कसा वाटला सोनालीचा हा ग्लॅमरस अंदाज? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा