स्टार IPL खेळाडूंच्या ग्लॅमरस पत्नी

मुंबई तक

मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू जसप्रीत बुमराहने मागील वर्षीच गोव्यात आपली प्रेयसी संजना गणेशन हिच्यासोबत लग्न केलं होतं.

(फोटो सौजन्य: sanjanaganesan)

संजना गणेशन आपल्या ग्लॅमरस लुकसाठी ओळखली जाते. मुळात ती एक स्पोर्ट्स प्रेझेंटर आहे.

(फोटो सौजन्य: sanjanaganesan)

विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही देखील नेहमीच चर्चेत असते.

(फोटो सौजन्य: anushkasharma)

ती अनेकदा मैदानात स्वत: हजर राहून कोहलीला पाठिंबा देताना पाहायला मिळाली आहे.

(फोटो सौजन्य: anushkasharma)

स्टार स्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा देखील अनेकदा स्टेडियममध्ये दिसून येते

(फोटो सौजन्य: dhanshree)

ती तिच्या सौंदर्याशिवाय डान्ससाठी देखील ओळखली जाते.

(फोटो सौजन्य: dhanshree)