4 सेंकदात 100 चा स्पीड.. लाँच झाली ही नवी कार

मुंबई तक

Mercedes-Benz ने AMG प्रोडक्टमध्ये आपली नवी Mercedes-AMG A45 S 4MATIC+ लाँच केली आहे.

कंपनीचा दावा आहे की, ही देशातील सर्वात वेगवान हॅचबॅक कार आहे.

अवघ्या 3.9 सेकंदात ही कार 0 ते 100 पर्यंत स्पीड पकडते. या कारचा टॉप स्पीड 270 किमी प्रति तास आहे.

या कारचा लूक हा फारच प्रीमियम ठेवण्यात आला आहे.

कंपनीने पहिल्यांदाच कॉम्पॅक्ट क्लास गाडीमध्ये AMG चा स्पेशल रेडिएटर ग्रिल दिला आहे.

मर्सडीजच्या या हॅचबॅक कारमध्ये इंटिरिअर खूपच भन्नाट आहे. ज्याचा लूक स्पोर्टी ठेवण्यात आला आहे.

Mercedes-AMG A45 S 4MATIC+ कारची किंमत तब्बल 80 लाख रुपये एवढी आहे.