सारा अली खानचा बिकीनीतला किलर लूक पाहिलात का?

मुंबई तक

अभिनेत्री सारा अली खान सध्या मालदिव मध्ये सुट्टीचा आनंद उपभोगते आहे.

साराने सोशल मीडियावर सनबाथ घेताना आपला एक हॉट फोटो पोस्ट केला आहे.

सारा अली खानच्या या बिकीनी लूकला तिच्या चाहत्यांनी भरभरुन पसंती दिली आहे.

तिच्या या फोटोशूटवर चाहत्यांनी भरभरुन कमेंट केल्या आहेत

केदारनाथ, कुली नंबर १, सिंबा, लव आज-कल यासारख्या सिनेमांमध्ये सारा अलीने खानने आतापर्यंत काम केलं आहे.

काय मग तुम्हाला कसा वाटला सारा अली खानचा हा बोल्ड अंदाज? आणखी फोटो इथे पाहा