SRK चे सिक्स पॅक्स पाहून मलायका म्हणाली.. Ufff

मुंबई तक

शाहरुख खानचा आगामी सिनेमा 'पठान' याविषयी त्याच्या चाहत्यांना खूपच उत्सुकता लागून राहिली आहे.

(फोटो सौजन्य: iamsrk)

या सिनेमातील शाहरुखचा लुक आता समोर आला आहे. ज्यामध्ये त्याचे अॅब्स पाहून सगळ्यांचा आश्चर्याचा धक्का बसला आहे.

(फोटो सौजन्य: iamsrk)

56 वर्षीय शाहरुख खानचा फोटो सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.

(फोटो सौजन्य: iamsrk)

शाहरुखची मुलगी सुहाना खानने देखील आपल्या वडिलांच्या फिटनेसचं प्रचंड कौतुक केलं आहे.

(फोटो सौजन्य: suhanakhan2)

शाहरुखच्या चाहत्यांशिवाय अभिनेत्री मलायका अरोरा हिने देखील शाहरुखच्या या लुकचं तोंड भरुन कौतुक केलं आहे.

(फोटो सौजन्य: malaikaaroraofficial)

शाहरुखच्या या फोटोवर कमेंट करताना मलायका असं लिहलं आहे की, 'Ufff... इटर्नल फॅन गर्ल'

(फोटो सौजन्य: malaikaaroraofficial)

शाहरुख हा जवळजवळ 4 वर्षानंतर एखाद्या सिनेमात दिसणार आहे. जो पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनी रिलीज होणार आहे.

(फोटो सौजन्य: iamsrk)

पठाणमध्ये शाहरुख खानशिवाय सिनेमात दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम हे देखील दिसणार आहेत.

(फोटो सौजन्य: thejohnabraham)