'शाकालाका बूम-बूम'चे कलाकार पाहा आता कसे दिसतात?

मुंबई तक

90 च्या दशकातील मुलांचा सगळ्यात आवडता टीव्ही शो म्हणजे शाकालाका बूम-बूम हा होता.

(फोटो सौजन्य: jenniferwinget1/instagram)

या मालिकेत मुख्य भूमिका करणारे अभिनेते आणि अभिनेत्री आता खूपच मोठे झाले आहेत.

(फोटो सौजन्य: kinshukvaidya54/instagram)

या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारा आणि सर्वांचा आवडता संजू म्हणजेच किंशुक वैद्य हा या मालिकेनंतर फारसा कुठे दिसला नाही.

(फोटो सौजन्य: kinshukvaidya54/instagram)

या मालिकेत करुणा म्हणजेच हंसिका मोटवानी ही अभिनेत्री हिंदी, तामिळ, तेलगू सिनेसृष्टीत अभिनेत्री म्हणून सक्रिय आहे

(फोटो सौजन्य: ihasnsika/instagram)

या मालिकेतील कॉमेडी कॅरेक्टर म्हणजे टीटो (मधुर मित्तल) हा स्लमडॉग मिलेनियर, वन टू का फोर यासारख्या सिनेमांमध्ये झळकला आहे.

संजनाची भूमिका साकारणारी रीमा वोहरा हिने देखील मालिकांमध्ये काम करणं सुरु ठेवलं. ती आता देखील अनेक सुपरहिट हिंदी मालिकांमध्ये काम करत आहे.

शाकालाका बूम-बूममध्ये संजूचा मित्र झुमरू याची भूमिका आदित्य कपाडिया याने साकारली होती.

(फोटो सौजन्य: aadityakapadia/instagram)

यानंतर आदित्य अदालत, बडे अच्छे लगते है यासारख्या अनेक वेगवेगळ्या मालिकांमध्ये दिसून आला.

(फोटो सौजन्य: aadityakapadia/instagram)

संजू आणि त्यांच्या मित्रांची पिया दीदी म्हणजेच जेनिफर विंगेट ही कसौटी जिंदगी की, दिल मिल गए यासारख्या अनेक मालिकांमध्ये प्रमुख अभिनेत्री म्हणून झळकली आहे.

(फोटो सौजन्य: jenniferwinget1/instagram)

या मालिकेतील बाल कलाकार असणारी हंसिका मोटवानी ही आता सर्वाधिक चर्चेत असणारी अभिनेत्री आहे.

(फोटो सौजन्य: ihasnsika/instagram)