Sunny Leone च्या घरचा बाप्पा पाहिलात का?

मुंबई तक

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. अभिनेत्री सनी लिओनीनेही या उत्सवात सहभागी झाली आहे

सनी लिओनीचा पती डॅनिअल वेबर या उत्सवात सहभागी झालाय.

लाडक्या गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सनीने जय्यत तयारी केली आहे.

सनीच्या मुलांमध्येही या गणेशोत्सवाचा उत्साह दिसून आला.

बाप्पाचरणी आपल्या मनातलं मागताना सनी लिओनीची मुलं...

सनी लिओनीने यावेळी आपल्या मुलांचं खास फोटोसेशनही केलं.