मुंबई तक
तारक मेहता का उल्टा चष्मा फेम अभिनेत्री आराधना शर्मा ही आपल्या ग्लॅमरस फोटोशूटमुळे सध्या लाइमलाइटमध्ये आली आहे.
अभिनेत्रीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर ब्लॅक मोनोकिनीमधील काही खास फोटो शेअर केले आहेत.
हे फोटो आराधनाने जंगलात काढले आहेत. ज्यामध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना पाहायला मिळत आहे.
आराधनाने या पोझ देताना आपली टोन्ड फिगर देखील फ्लाँट केली आहे.
या फोटोंमध्ये आराधना ही खूपच बोल्ड आणि हॉट दिसते आहे.
आराधना ही उत्तम अभिनेत्री आहेच मात्र त्यासोबतच ती एक जबरदस्त डान्सर देखील आहे.
ती तिचे अनेक व्हीडिओ आणि फोटो हे सोशल मीडियावर शेअर करत असते.
आराधना ही आता लवकरच कलर्स टीव्हीवरील नवी मालिका 'स्पाय बहू'मध्ये दिसणार आहे.