Virat Kohli: विराट कोहलीची कमाई पाहून तुम्ही जाल चक्रावून

मुंबई तक

विराट कोहली हा भारतातील क्रमांक 1 चा क्रिकेटर आहे.

(फोटो सौजन्य: गेटी)

सध्या विराट कोहली हा आपल्या खराब फॉर्मशी झुंजत आहे.

(फोटो सौजन्य: गेटी)

असं असलं तरीही विराट सर्वाधिक कमाई करणारा क्रिकेटर आहे.

(फोटो सौजन्य: गेटी)

100 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट कोहलीचा समावेश आहे.

(फोटो सौजन्य: गेटी)

Sportico च्या यादीत विराट कोहली या एकमेव क्रिकेटरचा समावेश आहे.

(फोटो सौजन्य: गेटी)

विराट कोहलीने एका वर्षात तब्बल 261 कोटींची कमाई केली आहे.

(फोटो सौजन्य: गेटी)

यामध्ये कोहलीने तब्बल 238 कोटी हे फक्त जाहिरातींमधूनच मिळवले आहेत.

(फोटो सौजन्य: गेटी)

विराट कोहली हा जवळजवळ 30 ब्रँडची जाहिरात करतो.

(फोटो सौजन्य: गेटी)

याच जाहिरातींच्या माध्यमातून विराट कोहलीने एवढी कमाई केली आहे.

(फोटो सौजन्य: गेटी)