2021 साली 'या' स्मार्टफोनची झाली सर्वाधिक विक्री

मुंबई तक

Android स्मार्टफोनचे चांगले मॉडेल्स येत असताना देखील iPhone दिवसेंदिवस अधिकच प्रसिद्ध होत आहे.

या वर्षी देखील iPhone ची लोकप्रियता ही कायम आहे.

तज्ज्ञांच्या मते, 2021 च्या पहिल्या त्रैमासिकात iPhone 12 बेस्ट सेलिंग स्मार्टफोन ठरला आहे.

या दरम्यान, Apple चे चार मॉडल्स टॉप 5 लिस्टमध्ये आहेत

टॉप-5 लिस्टमध्ये सॅमसंगचा एक बजेट अँड्रॉईड फोन Galaxy A12 देखील आहे.

टॉप-5 बेस्ट सेलिंग लिस्टमध्ये iPhone 12, Galaxy A12, iPhone 11, iPhone 12 Pro Max आणि iPhone 12 Pro यांचा समावेश आहे.

iPhone 13 हवी तेवढी प्रसिद्धी मिळालेली नाही. त्यामुळे तो फोन या लिस्टमध्ये नाहीए.

पण आता या स्मार्टफोनची वाढती डिमांड लक्षात घेता iPhone 13 देखील अधिक लोकप्रिय होण्याची शक्यता आहे.

तिसऱ्या त्रैमासिकात ग्लोबल चिप स्टोरेजने Xiaomi ला खूपच प्रभावित केलं आहे.

मात्र हे मागील वर्षीच्या या कालावधीत 6 टक्क्यांनी कमी आहे.