BMCचा महत्वाकांक्षी प्रकल्प मुंबई कोस्टल रोडचं काम कधी पर्यंत होणार पूर्ण?

एकूण 111 हेक्‍टरपैकी 107 हेक्‍टर म्हणजे 97 टक्के पुनर्वसन पूर्ण झाले आहे.
BMCचा महत्वाकांक्षी प्रकल्प मुंबई कोस्टल रोडचं काम कधी पर्यंत होणार पूर्ण?
Published on

BMC च्या अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे मुंबई कोस्टल रोड प्रकल्प (साऊथ). या प्रकल्पाचे एकूण कामांपैकी 58 टक्के काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे.

एकूण 111 हेक्‍टरपैकी 107 हेक्‍टर म्हणजे 97 टक्के पुनर्वसन पूर्ण झाले आहे. तसेच सागरी भिंतीचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे.

पुलांखाली बांधण्यात येणार्‍या 175 मोनोपाइल्सपैकी 70 आधीच बांधण्यात आले आहेत, जे 40 टक्के आहे.

प्रकल्पांतर्गत 2.070 कि.मी.चे बोगदे आहेत. जे दोन्ही बाजूने बांधले जात आहेत.

प्रियदर्शनी पार्क ते नेताजी सुभाष मार्ग (मरिन ड्राइव्ह) पर्यंतचा बोगदा पूर्ण झाला आहे, तर दुसऱ्या बाजूच्या बोगद्याचे 39 टक्के कामही पूर्ण झाले आहे.

संपूर्ण मुंबई कोस्टल रोड प्रकल्प नोव्हेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in