आश्रम वेबसीरिजमध्ये काशीपूरमधील बाबा निरालाची भूमिका अभिनेता बॉबी देओलने केली आहे. बाबा निराला भक्तीच्या आडून काळी कृत्ये करतो. बाबा निराला हा शोषण करणारा आणि ठग वृत्तीचा असून, बॉबी देओलने ही भूमिकेत जीव ओतून काम केलं आहे. या भूमिकेसाठी बॉबी देओलने १ कोटीपासून ते ४ कोटी रुपयांपर्यंत फीस घेतलीये.