नागपूरकरांना बघता येणार लढाऊ विमानांच्या चित्तथरारक कसरती!

Air show in nagpur : 19 नोव्हेंबरला भारतीय हवाई दलातर्फे 'एअर शो'चे आयोजन
Air show 2022 in nagpur
Air show 2022 in nagpur
Published on
 17, 18 आणि 19 नोव्हेंबर असे तीन दिवस नागपूरकरांना विमानांच्या चित्तथरारक हवाई कसरती बघण्याची संधी मिळणार आहे.

17 आणि 18 नोव्हेंबरला 'एअर शो'ची रियर्सल होईल. 19 तारखेला 'एयर शो'चा अनुभव घेता येणार आहे. भारतीय हवाई दलातर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने नागपूरच्या वायुसेना नगर येथे 'एअर शो'चे आयोजन करण्यात आले आहे.

 गेल्या वर्षी 'एअर शो'चे आयोजन करण्यात आले होते. मात्र, भारताचे पहिले सीडीएस बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्य झाल्यामुळे एअर शो रद्द करण्यात आला होता.

वायुसेनानगरातील मेंटनन्स कमांड मुख्यालय परिसरात एअर शो होत आहे. यामध्ये सूर्य किरण एरोबॅटिक टीम, सारंग हेलिकॉप्टर एअर डिस्प्ले टीम,आकाशगंगा टीम आणि एअर वॉरियर ड्रिल टीम यांचा समावेश असेल.

इतर उपक्रमांमध्ये पॅरा हँग ग्लायडिंग,वाहतूक आणि लढाऊ विमानांद्वारे फ्लायपास्ट,आयएएफ उपकरणांचे स्थिर प्रदर्शन असणार आहे.

Mumbai Tak
www.mumbaitak.in