Bigg Boss 16 च्या घराची थीम 'सर्कस', आतून बघा कशी केलीय सजावट!

bigg boss 16 house circus theme photos : बिग बॉस १६ च्या घराचे फोटो
bigg boss 16 house photos
bigg boss 16 house photos
Published on
bigg boss 16 च्या घराचे फोटो तुम्ही बघितलेत का? bigg boss 16 ला लवकरच सुरुवात होणार आहे आणि घराचे फोटोही समोर आलेत.

यंदाच्या बिग बॉसच्या घराची थीम सर्कस आहे.या घरात यंदा बऱ्याच गोष्टी पहिल्यांदा बघायला मिळाल्या आहेत.

बिग बॉस १६ घरात सर्कशीतला सिंह आणि टेंट तर आहेच, त्याचबरोबर ४ बेडरुम आहेत. मौत का कुऑं असून, चारही बेडरुमची थीम वेगवेगळी आहे.

फायर, ब्लॅक अॅण्ड व्हाइट, कार्ड्स आणि व्हिंटेज अशी बेडरुमची थीम आहे.

सर्कस थीम असल्यानं बिग बॉस १६ च्या घरात अनेक प्राण्यांचे पुतळेही बघायला मिळतात, तशी मांडणी करण्यात आलीये.

सर्कशीतला रिंग मास्टरही आहे. बिग बॉस १६ च्या घराची सजावट अशी केलीये की, घरात प्रचंड झगमगाट बघायला मिळते.

बिग बॉस १६ च्या घरात भिंतींवर मस्कट आहे, तर प्रवेशद्वारावर जोकरचं तयार करण्यात आलंय.

डाएनिंग एरियाची मांडणीही खूपच सुंदर केली आहे. अनेक नवीन गोष्टींचा समावेश यात करण्यात आला आहे.

किचनची मांडणीही वेगळ्या पद्धतीने करण्यात आलेली फोटोंमध्ये दिसतंय.

बिग बॉस १६ स्पर्धकांनी फिटनेसकडेही लक्ष द्यावं म्हणून बिग बॉसच्या घरात जिमही तयार करण्यात आलीये.

बिग बॉस १६ चं घर सजवण्यासाठी रेड, पिंक, गोल्डन, ऑरेंज कलरचा जास्त उपयोग करण्यात आलेला आहे.

बिग बॉस १६ घरात ९८ कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. या कॅमेऱ्यातून स्पर्धकांवर नजर ठेवली जाणार आहे.

बिग बॉस १६ च्या स्पर्धकांना या सुंदर घरात राहून एकमेकांशी स्पर्धा करावी लागणार आहे.

बिग बॉस १६ च्या घराचे फोटो बघून तुमचीही उत्सुकता शिगेला पोहोचली असेल?

Mumbai Tak
www.mumbaitak.in