राज्यसभा निवडणुकीत नेमकी कोणी मारली बाजी?

पाहा राज्यसभा निवडणुकीत नेमकी कोणी बाजी मारली पाहा सविस्तरपणे.
राज्यसभा निवडणुकीत नेमकी कोणी मारली बाजी?
biggest news of rajya sabha election results announced see who has won
Published on

शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत यांना पहिल्या पसंतीची 42 मतं मिळाल्याने ते पहिल्या फेरीतच विजयी ठरले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल पटेल यांना पहिल्या पसंतीची 43 मतं मिळाल्याने ते पहिल्या फेरीतच विजयी ठरले आहेत.

भाजपचे उमेदवार पियुष गोयल यांना पहिल्या पसंतीची 48 मतं मिळाल्याने ते पहिल्या फेरीतच विजयी ठरले आहेत.

भाजपचे उमेदवार अनिल बोंडे यांना पहिल्या पसंतीची 48 मतं मिळाल्याने ते पहिल्या फेरीतच विजयी ठरले आहेत.

काँग्रेसचे उमेदवार पियुष गोयल यांना पहिल्या पसंतीची 44 मतं मिळाल्याने ते पहिल्या फेरीतच विजयी ठरले आहेत.

भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक विजयी

शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in