मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरी बाप्पा झाले विराजमान, वर्षा बंगल्यावरील गणरायाचं रूप बघितलंत का?

Ganesh Chaturthi 2022 CM Eknath Shinde offers prayers to Lord Ganesh

Published on
गणेशोत्सवाची सगळी धामधूम सुरू असून, बाप्पाच्या आगमनानं वातावरण भक्तिमय झालं आहे. घरोघरी लाडक्या बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केली जात असून, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली.

मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक गणरायाची पूजा आणि आरती केली. यावेळी कुटुंबिय उपस्थित होते.

मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर सहकुटुंब जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.

यावेळी एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे हे सपत्नीक उपस्थित होते.

Mumbai Tak
www.mumbaitak.in