विठ्ठल नामाचा जयघोषात पार पडली कार्तिकीची महापूजा, पहा फोटो

Published on
कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल रुखमाईची शासकीय महापूजा शुक्रवारी पहाटे पार पडली.

शुक्रवारी पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सपत्नीक श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आगमन झालं.

प्रथम विठूरायाच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. नंतर मंत्रोपचारामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्निक महापूजा पार पडली.

५० वर्षांपासून वारी करणारे माधवराव साळुंखे (वय ५८ ) आणि कलावती माधवराव साळुंखे (वय, ५५ रा. शिरोडी खुर्द, फुलंब्री, जि. औरंगाबाद ) या दाम्पत्याला उपमुख्यमंत्र्यांबरोबर पूजा करण्याचा मान मिळाला.

"ही पांढुरंगाचीच कृपा आहे की, आषाढीचीही पूजा करायला मिळाली आणि कार्तिकीचीही पूजा करायला मिळाली. मला वाटतं हा त्यांचा आशीर्वादच आहे", असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महापूजेनंतर म्हणाले.

सर्व छायाचित्रं / नितीन शिंदे
सर्व छायाचित्रं / नितीन शिंदे
Mumbai Tak
www.mumbaitak.in