Lalbaugcha Raja 2022 : राज ठाकरेंनी लालबागचा राजाच्या पायावर टेकवला माथा

लालबागचा राजाचं दर्शन घेताना राज ठाकरे.
लालबागचा राजाचं दर्शन घेताना राज ठाकरे.Photos/Mahesh More
Published on
गणेशोत्सवामुळे राज्यात भाविक गणेश दर्शनासाठी बाहेर पडू लागले आहे. दुसरीकडे राजकीय नेतेही विविध मंडळांना भेटी देत असून आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लालबागचा राज्याचं दर्शन घेतलं.

राज ठाकरे दुपारी लालबागचा राजा विराजमान झालेल्या ठिकाणी पोहोचले.

राज ठाकरे लालबागचा राजाच्या दर्शनाला येणार असल्यानं पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली होती.

राज ठाकरे यांच्यासोबत पत्नी, पक्षाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

नवसाला पावणारा अशी लालबागचा राजाची ख्याती असून, महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही लोक दर्शनासाठी येतात.

राज ठाकरे यांनी लालबागचा राजाच्या चरणांना स्पर्श केला. श्रीं च्या मूर्ती डोकं टेकवत बाप्पाचे आशीर्वाद घेतले.

बाप्पाचं आगमन होऊन आता पाच झाले आहेत, त्यामुळे लालबागचा राजाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी वाढू लागली आहे.

Mumbai Tak
www.mumbaitak.in